Wednesday, August 20, 2025 11:56:04 PM
How to Exchange damaged notes in bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमात असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, या नोटा तुम्ही सहजपणे नवीन नोटांसह बदलू शकता. जाणून घ्या सविस्तर..
Jai Maharashtra News
2025-02-22 12:42:23
1971 साली तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी मुत्सद्देगिरीने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमी सुरू असलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्यांना काही प्रमाणात चाप बसला.
2025-02-19 13:15:34
केंद्रीय इलेक्ट्र्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यात 20 अब्ज डॉलर्स किंवा 1.68 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
2025-02-18 22:30:42
टेस्लाने भारतात नोकऱ्या सुरू केल्या आहेत, यामुळे टेस्ला बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता दिसत आहे. सीईओ एलोन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतल्या भेटीनंतर काही दिवसांतच हे घडले आहे.
2025-02-18 19:48:49
पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Samruddhi Sawant
2025-02-18 12:46:53
ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका करत त्यांच्यावर आणखी शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. या टॅरिफ वॉरमध्ये सोने थेट लक्ष्य करण्यात आले नसले तरी, याचा सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडला आहे.
2025-02-18 12:01:43
दिन
घन्टा
मिनेट